ट्विटर हा अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो . इथे रोज नव्या # च्या ट्रेंड्स ची जत्रा भरते असं म्हणायला हरकत नाही . आज ट्विटर वर ” #SixWordHorrorStory “ या हॅशटॅग ची वेगळीच चर्चा रंगली . आपण या आधी ” #SixWordStory ” चा ट्रेंड पाहिला होता पण हा नवा ट्रेंड काहीतरी वेगळा नक्कीच आहे . हा हॅशटॅग वापरून अनेक लोक व्यक्त झाले आहेत आणि त्यांनी त्यांचा #SixWordHorrorStory ट्विट केल्या आहेत . हा ट्रेंड आणि हॅशटॅग खूप फंकी आणि धमाकेदार आहे . हे एक अनोखं चॅलेंज ट्विटर ने दिलंय पण मजेशीर रित्या तुम्ही तुमच्या #SixWordHorrorStory ट्विट करून लोकांना सांगू शकता . मग काय चॅलेंज स्वीकारून नेटिझन ने या # SixWordHorrorStory शुभमुहूर्तावर अनेक अनटोल्ड कहाण्या सांगितल्या आहेत . यात त्यांच्या लिखाणाची चांगली शैली वापरून कल्पक रित्या ही कहाणी सांगण्याची अनेकांनी सुरुवात केली आहे . तर याच ट्रेंड्स चा हा घेतलेला थोडक्यात आढावा . बघू या काही हटके #SixWordHorrorStory स्टोरी .
This will be a group assignment #SixWordHorrorStory
Sorry but I don’t love you#SixWordHorrorStory
I am pregnant .It is yours #SixWordHorrorStory
So tell me more about yourself #SixWordHorrorStory
” Oh no , is it Monday *again * ?#SixWordHorrorStory
I love you so much , Thanks #SixWordHorrorStory
अश्या अनेक कमाल आणि तुमच्या क्रिटिव्हीटीची सुंदर मांडणी अगदी सहा शब्दात मांडून #SixWordHorrorStory हा हॅशटॅग वापरून तुम्ही सुद्धा अश्या ट्रेंड्स मध्ये सहभागी व्हायला विसरू नका ! #SixWordHorrorStory #नव्या ट्रेंड मध्ये सहभाग नक्की घ्या !