June 3, 2023

Day: July 5, 2022

भावनाप्रधान कथानक आणि उत्तम कलाकार मंडळींना घेऊन चित्रपट दिग्दर्शित करणारे डॉ. सलील कुलकर्णी यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे...
प्रेम मिळवण्यासाठीची धडपड ठेच या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. कॉलेजजीवनातल्या प्रेमाची गोष्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल...
‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता....
झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रचंड गाजली, ह्या मालिकेतील विक्रांत सरंजामे आजही प्रेक्षकांना भुरळ घालतोय. आता जवळपास ३ वर्षानंतर सुबोध भावे झी मराठीवर पुनरागमन करतोय. प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करणं ज्याची ख्याती आहे असा सुबोध भावे स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येतोय. हो हे खरं आहे, सुबोध झी मराठीवर नवा पण काही तरी वेगळे पण असणारा कार्यक्रम घेऊन येतोय, ‘बस बाई बस’ असं या कार्यक्रमाचं नाव असून या नव्या कार्यक्रमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता हा कार्यक्रम नक्की कसा असणार आणि काय धम्माल मज्जा मस्ती होणार ह्यासाठी प्रेक्षकांना २९ जुलैची वाट बघावी लागणार आहे. 
एखादा सामाजिक विषय असलेला चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि त्याचे सकारात्मक पडसाद उमटावेत, याहून आनंदाची गोष्ट असूच शकत...
आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन...