planetmarathimagazine.com
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ची वर्षपूर्तीनिमित्त प्रेक्षकांसाठी खास भेट
‘प्लॅनेट मराठी’ नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी आणत असते. जगातील पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्रेक्षकांच्या मनात स्थान प्रस्थापित केले आहे. येत्या ३१ ऑगस्ट रोजी ‘प्…