planetmarathimagazine.com
श्यामची आई सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित काही तासातच मिळाले इतके व्ह्यूज
सुजय सुनील डहाके दिग्दर्शित श्यामची आई चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि खोडकर श्याम व त्याच्या प्रेमळ आईमधील संवादांनी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. ट्रेलर मधून साने गुरुजी त्यांच…