April 19, 2024

Planet Marathi

Planet Marathi is the pulse of Marathi Digital Entertainment world. A web platform that promotes and highlights Arts, Culture, Films, History, Politics and Social Life of Maharashtra through various shows and events. We feel proud to have been featured in FORBES INDIA magazine as the GAME CHANGER and also being awarded as the best Online Entertainment Channel by ArthSanket. We have been Online Media partners for Goa Marathi Film Festival, Sanskruti KalaDarpan Awards and also Regional Promoters for Indian Film Festival of Melbourne. Having a reach of more than 1.5 Million users , we aim to tap the Marathi Speaking audience of the world. प्लॅनेट मराठी ची स्थापना १३ मे २०१७ रोजी अक्षय बर्दापूरकर यांनी केली. महाराष्ट्रातील संस्कृती, मराठी भाषेचा वारसा जपण्याच्या आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून प्लॅनेट मराठी चित्रपट,नाटक,संगीत,कला,संस्कृती अश्या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. मराठी कन्टेन्टला हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला मान देऊन वेगवेगळे विषय आणि उत्तमोत्तम कलाकृती सर्वांसमोर आणण्याच्या दृष्टीने प्लॅनेट मराठी कायम प्रयत्नशील राहिलं आहे. याशिवाय प्लॅनेट टॅलेंट आणि प्लॅनेट मराठी पीआर अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून आर्टिस्ट मॅनेजमेंट आणि पी आर क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी प्लॅनेट मराठी सज्ज आहे.
पत्रं, मनातील भावनांची मोकळी वाट. “अहो आजोबा तुमचं पत्र आलंय”, हे वाक्य काळानुसार गायब होत जाणार यात...
सुव्रत जोशीनं घेतला डबिंगचा क्रेझी अनुभव करोना विषाणू संसर्गामुळे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागलं. पण...
आपल्याकडे इतर कोणत्याही युद्धापेक्षा सगळ्यात जास्त वैर हे चहा आणि कॉफी प्रेमींमध्ये दिसून येतं.”आलं घातलेला टपरीवरचा चहा...
‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज! महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला त्या दरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर...
प्रवास करायला, मनसोक्त फिरायला कोणाला आवडत नाही? नवनवीन देश पाहणं, तिथल्या लोकसंस्कृतीचा आणि खाद्यसंस्कृतीं अनुभवण्यातली मजा अवर्णनीयच...
मांगले मदतीत दंगले अभिनेता वैभव मांगलेचं चित्रकलेवरचं प्रेम तुम्हा सगळ्यांना माहित असेलच. त्याने काढलेल्या विविध चित्रांचे फोटो...
जाहिराती लिहिण्यापासून त्या दिग्दर्शित करण्यापर्यंत सगळी जवाबदारी एकदम चोख पार पाडणारे मराठी सिने-इंडस्ट्रीतील आघाडीचे दिग्दर्शक, लेखक म्हणजे वरुण...
‘स्वप्नवन’ स्वप्न कोणाला डॉक्टर बनायच असतं, तर कोणाला फॅशन डिजाईनर म्हणून स्वतःला सिद्ध करायच असतं. पण, या तरुणाला चक्क...