planetmarathimagazine.com
‘प्लॅनेट मराठी’च्या शिरपेचात मानाचा तुरा, अक्षय बर्दापूरकर यांचा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने सन्मान
बृहन्महाराष्ट्र मंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून परदेशात कार्यरत आहे. यावर्षी त्यांनी विशेष पुरस्काराची सुरुवात केली असून अक्षय बर्दापूरकर यांना गौरवण्यात आले. हल्ली मराठी चित्रपट, वेबसिरीज व मराठी क…