‘डान्स महाराष्ट्र्र डान्स’ च्या मंचावर सोनाली बेंद्रेची एन्ट्री

झी मराठीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रिऍलिटी शोने अवघ्या काही दिवसातच लोकप्रियता मिळवली आहे. ह्या कार्यक्रमात छोट्या डान्सर्सनी सर्वच चाहत्यांना त्यांच्या डान्सने वेड लावलं आहे. गम्मत म्हणजे आता येत्या भागात अभिनेत्री आपली सर्वांची लाडकी सोनाली बेंद्रे हिची या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. नुकताच ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेयर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये सोनाली चिंची चेटकिणीसोबत पिंगा घालताना दिसतेय. अशी बरीच धमाल सोनालीने ‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या मंचावर यावेळी केली.

Share your valuable opinion

%d bloggers like this: