Tag Archive : maharashtra

“हलाल, लेथ जोशी” सारख्या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती करणारा तरुण निर्माता आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण करून अभिनय कौशल उत्तम रित्या जपणारा अभिनेता “अमोल कागणे” 
“अमोल कागणे” चा अभिनय ते निर्मिती प्रवास आणि आगामी चित्रपटांबद्दल च्या काही खास गप्पा जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या स्टार ऑफ द वीक मधून….


नाव : अमोल लक्ष्मण कागणे 
वाढदिवस : ७ जानेवारी १९९१
जन्मठिकाण : लातूर 
शिक्षण :  Asst. Audiologist & Speech pathologist,BA (PG in Theatre)

“मेडिकल ते अभिनय” 
माझ्या घरची पार्श्वभूमी ही शैक्षणिक क्षेत्रातली आहे. आमच्या पुणे आणि लातूर भागात स्वतःच्या शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल आहेत. मला आणि माझ्या बहिणीला (प्रीतम) लहानपणापासूनच अभिनयाची आणि कलेची आवड होती. कॉलेज आणि शाळेत आम्हाला ही आवड लागली आम्ही दोघे ही मेडिकल मधून शिक्षण घेतलेले आहोत.  प्रितम (बहीण) एकदा एका सिनेमाचं शूट बघायला गेलेली असताना तिला तिकडे एका रोल साठी विचारण्यात आले. अभिनय क्षेत्रात आणि इंडस्ट्रीत माझ्या आधी माझ्या बहिणीने पदार्पण केलंय. त्या नंतर तिने दोन तीन चित्रपट केले तेंव्हा मी मेडिकल च्या शेवटच्या वर्षांला होतो. मग मी पुणे विद्यापीठात नाट्यशास्त्रासाठी प्रवेश घेतला. सगळं शिकून मी मुंबईत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आलो. नाटकं आणि एकांकिका करून ह्या क्षेत्राची ओढ जास्त वाढू लागली. 

“चुकून निर्माता झालो” 
माझा प्रवास हा अभिनयापासून सुरू झाला आणि मी चुकून निर्मिती क्षेत्रात आलो असं म्हणायला हरकत नाही.माझ्या स्वप्नात नव्हतं की मी निर्माता होईन किंवा इथे काम करेन. शिवाजी लोटण पाटील (राष्ट्रीय पुरस्कार विजेते) त्यांच्या चित्रपटांसाठी मी सहाय्यक दिग्दर्शनासाठी काम करायचो. मग तेंव्हा सरांनी सांगितलं की तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी उत्तम आहे तर तू चित्रपटांची निर्मिती कर तेंव्हा हातात “हलाल” या चित्रपटाची कथा होती. मग घरच्यांना या बद्दल सांगितलं. घरून या गोष्टीसाठी आई बाबांनी पाठींबा दर्शवला आणि मग या चित्रपटांची निर्मिती केली. निर्मिती क्षेत्रात अश्या तऱ्हेनं सहजरित्या पदार्पण झालं. मग चित्रपट करताना अनेक गोष्टी शिकलो. बजेट कसं सांभाळायचं किंवा कलाकारांसोबत बोलणं असेल. अश्या प्रत्येक छोट्या गोष्टी शिकून मी आज वर निर्मिती करतो आहे. आज जवळपास स्वतःचे सात ते आठ चित्रपट एक निर्माता म्हणून केले आणि असा हा प्रवास सुरु आहे. 

“गोवा माझ्यासाठी लकी” 
मी गोवा चित्रपट महोत्सवासाठी फार जास्त उत्सुक आहे. दरवर्षी या फिल्म फेस्टिव्हल मध्ये एकतरी चित्रपट असतोच. “धग” त्यानंतर “हलाल” मग “लेथ जोशी” आणि आता “अहिल्या” आणि “भोंगा” हे दोन चित्रपट यंदा या महोत्सवात आहेत. गोवा चित्रपट महोत्सवाच माझ्यासाठी हे चौथ वर्ष आहे.  

“निर्मिती पेक्षा अभिनय बरा” 
माझ्यामते निर्मिती करण्यापेक्षा अभिनय करणं हे थोडं सोप्प आहे. जेंव्हा निर्मिती करतो तेंव्हा जवळपास १५० लोकांची टीम सांभाळावी लागते. अनेक कामाची जवाबदारी असते. अभिनेता म्हणून फार फार ४० दिवस काम असतं पण निर्मात्यासाठी एक चित्रपट करणं हा एक वर्षाचा किंवा सहा महिन्यांचा प्रवास असतो. प्रोडक्शन हाऊस सांभाळून, बजेट, प्री आणि पोस्ट प्रॉडक्शन, कास्टिंग, लोकेशन ची शोधा शोध या सगळ्या प्रक्रियेतून निर्मितीचा प्रवास घडत असतो. तर त्यामुळे मला कुठेतरी अभिनेता म्हणून काम सोप्पं वाटतं. 

“ज्ञान घेऊन काम करा” 
हल्ली मी बघतो की या क्षेत्रात येताना त्या क्षेत्राचा परिपूर्णपणे अभ्यास न करता लोक येतात. मेडिकल नंतर मी अभिनयाचा सगळा अभ्यास केला आणि मग आलो. तर मला एवढचं वाटतं की या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने शिकून त्या क्षेत्राचा नीट अभ्यास करून इथे यावं. अनेकदा खूप लोकं अचानक पणे फक्त अभिनय करायचा म्हणून इथे येतात. या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव किंवा अभ्यास नसतो मग ते काम व्यवस्थित पार नाही पाडलं जात. आपल्याकडे सिनेमा हा उत्तम बनला पाहिजे. लोकं स्क्रिप्ट आणि बाकी गोष्टींवर काम न करता सिनेमा बनवतात मग यामुळे उत्तम काम घडतच नाही. आपल्याकडे उत्तम काम करण्यासाठी त्या बद्दलचा परिपूर्ण आणि योग्यरीत्या अभ्यास हा महत्त्वाचा भाग आहे. या साठी मी अगदीच मोजके पण चांगले चित्रपट करतो. एका धाटणीचा किंवा एका पठडीतील कथा घेऊन चित्रपट करायला नको असं मला वाटतं. त्या क्षेत्राबद्दल ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. 

“नाजूकपणे उलगडावी कथा” 
कुठलाही चित्रपट हा अगदी नाजूकपणे हाताळला गेला पाहिजे. “हलाल” असेल किंवा “लेथ जोशी” अश्या कथा फार नाजूक आहेत. असे चित्रपट करताना कथा थोडी इकडे तिकडे झाली तर कोणाच्या तरी भावना दुखावल्या जाऊ शकतात. काही वेळा आपण कोणाची मन न दुखावता काम करतो पण काही समाज कंठक असतात त्यात राजकारणी असतील ते या गोष्टीचा गैरफायदा घेतात. मला या सगळ्याचा अनुभव “हलाल” मूळे आला. मला पोलीसांच संरक्षण होत. लोकांची मन आणि सामाजिक भावना न दुखावून एखादा विषय हा अगदी नाजूक रित्या उलगडून दाखवावा लागतो. अश्या काही चित्रपटातून लोकांनी काही तरी शिकावं. चित्रपट उत्तम बनला तर त्यांची कथा ही चांगली हवी. सिनेमा उत्तम हवा, लोकांना चांगल्या गोष्टी शिकायला यायला हव्यात.

 
“प्रत्येक महिन्याला नवा चित्रपट” 
येत्या काळात जवळपास माझे १० ते १२ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. जुलै मध्ये माझी मुख्य भूमिका असलेला आणि खूप मोठी स्टार कास्ट असलेला “मान्सून फुटबॉल” हा चित्रपट येणार आहे. ऑगस्ट मध्ये “अहिल्या” तसेच ” “इथे मुलींना जागा नाही” , “जवानी झिंदाबाद” असे जवळपास प्रत्येक महिन्याला एक चित्रपट येणार आहे. माझे १२ चित्रपट पूर्ण झालेत अभिनेता म्हणून ७ चित्रपट आणि निर्माता म्हणून ४ सिनेमे येणार आहेत. 


“सध्या दिग्दर्शन नकोच” 
सध्या दिग्दर्शन नाही करणार. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात काम करताना अनेकदा वेळ हा मिळतंच नाही. कामाचा खूप व्याप असतो, कामात ओढाताण होते. त्यामुळे दिग्दर्शनात कदाचित उतरणार नाही. 


“बहिणीची साथ मोलाची” 
मी इंडस्ट्रीत आलो यामागे माझ्या बहिणीचा सगळ्यात मोलाचा वाटा आहे. मी नाटक, एकांकिका, दोन अंकी प्रयोग करायचो. पण तिने माझ्या अगोदर दोन तीन वर्षे काम केल्यामुळे तिला कामाचा अनुभव होता. इंडस्ट्री बद्दल अनेक गोष्टी बहिणी कडून समजल्या. मग मी जेंव्हा आलो तेंव्हा माझ्या शिकण्याची सुरुवात झाली. आमच्या दोघांच्या नात्यांची केमिस्ट्री लहानपणा पासून चांगली आहे. एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांचे सल्ले घेऊन आम्ही दोघे काम करतो. आमच्या आई बाबांचा या साठी दोघांना खूप पाठींबा आहे. एकमेकांच्या प्रोजेक्ट बद्दल चर्चा अनुभवांची देवाणघेवाण करून आम्ही काम करतो. आम्ही दोघांनी एकत्रित काम केलेले तीन-चार सिनेमे लवकरचं येणार आहेत.

 
“समृद्ध संपूर्ण कान्स” 
जेंव्हा “कान्स” मध्ये माझा सिनेमा दाखवला गेला तेंव्हा समजलं की आपला चित्रपट फार छोटा आहे. चित्रपट हे माध्यम विविध भाषाचं आहे. विविध देशातून वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे इथे येतात. आपल्या चित्रपटाला एखादं दुसरा पुरस्कार मिळाला की आपल्याला वाटतं हे खूप भारी आहे. पण तिकडे जाऊन कळतं की आपण अजूनही पाण्यातच आहोत समुद्र फार मोठा आहे. २८८ देशातले १० ते १२ लाख चित्रपट कान्स ला आले होते. अनेक लोकांना भेटणं झालं, बोलणं झालं हा अनुभव खूप काही शिकवून जाणारा होता. 

“संमिश्र अनुभवाचा प्रवास..”  मला इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभव फार चांगला आला आहे. पण या इंडस्ट्रीत तेवढ्याच समस्या सुद्धा आहेत. चांगल्या लोकांची भेट झाली, अनेक लोकांनी मदत केली, दिग्दर्शक आणि अनेक अभिनेत्यांनी कामासाठी पाठींबा दिला पण याच सोबतीने फसवणारी लोक सुद्धा भेटली. स्वतःच ज्ञान आणि आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कोणी फसवू शकत नाही. इंडस्ट्रीत नेहमी काम करत राहून ऍक्टिव्ह रहायला हवं. 
“शेतात काम करायला आवडतं”
मी अभिनेता, निर्माता आहे पण सोबतीने मला नाटक करायला आवडतं. स्विमिंग करायला खूप आवडतं, वाचनाची आवड आहे. अनेकदा कथा आणि वेगवेगळी पुस्तकं वाचत असतो. सगळ्यात जास्त मला शेतात काम करायला खूप आवडतं. मी लातूर ला आमच्या गावी आजी आजोबांसोबत काम करतो. आवडीने शेतातील कामं करायला आवडतात तर शेता मुळे माझं आणि गावाचं असं एक घट्ट नात आहे.

रॅपिड फायर…हे कि ते…. 

आवडता अभिनेता : चिन्मय मांडलेकर, प्रियदर्शन जाधव, ओम भूतकर – ‘चिन्मय मांडलेकर’ 

आवडती अभिनेत्री : प्रितम कांगणे, प्रतिक्षा मुणगेकर, मोनालीसा बागल- ‘प्रितम कांगणे’ 

अभिनय की निर्मिती – अभिनय 

आवडत सोशल मिडिया : फेसबुक कि इंन्स्टाग्राम – ‘फेसबुक

सामाजिक भान जपणारा हरहुन्नरी अभिनेता तसेच निर्माता “अमोल कागणे” ला प्लॅनेट मराठीच्या संपूर्ण टीम तर्फे भावी कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा! 

Advertisements

नुकतेच १० आणि १२ वी चे निकाल लागले असून आता या पुढे काय करावं हा प्रश्न सगळ्याचं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडला आहे. तुम्ही बारावी नंतर अनेक प्रकारची क्षेत्र निवडू शकता आणि त्यात करियर घडवू शकता. मग तुम्हाला अगदीच तेच तेच शिक्षण न घेता काही तरी अनोख्या क्षेत्रात करिअर करण्याची हौस असेल तर आम्ही तुम्हाला काही अनोख्या क्षेत्राची माहिती देत आहोत.

१ ) ट्रॅव्हल आणि टुरिजम : नवीन भाषा शिकण्याची आणि फिरण्याची आवड असल्यास हे क्षेत्र तुमच्यासाठी बेस्ट करियर ठरू शकतं. नुसती फिरण्याची हौस असून उपयोग नाही रोज नव्याने इथे गोष्टी शिकवल्या जातात. फिरणं हा सुद्धा आपल्या अभ्यासाचा एक भाग या क्षेत्रामुळे होऊ शकतो. ट्रॅव्हल आणि टुरिजम करण्यासाठी तुम्हाला फिरण्याची आवड हवीच पण नवीन नवीन गोष्टी वाचण्याची आणि त्यांची अनुभूती घेऊन हे क्षेत्र करियरचा उत्तम पर्याय होऊ शकतो. 


२ ) पत्रकारिता : वाचन, लेखन आणि रोज हव्या तेवढ्या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची संधी हे क्षेत्र तुम्हाला देत. पत्रकार होणं हे फार सोप्पं वाटत असेल तरी हे काही सोप्पं नाही आहे. बातम्याची अचूक मांडणी कशी करावी, सूत्रसंचालन कसं असावं, भाषेवरची पकड असल्यास पत्रकारिता हा पर्याय एकदम परफेक्ट आहे. 


३ ) इव्हेंट मॅनेजमेंट आणि पब्लिक रिलेशन : तुम्हाला जर इव्हेंट्स कलात्मक पध्दतीने करण्याची आवड असेल आणि समोरच्या व्यक्तीला तुमचं मत पटवून देण्याची कला असल्यास ही दोन्ही क्षेत्र करियरच्या दृष्टीने छान आहेत. इव्हेंटस करण्यासाठी काय काय नेमकं करावं लागतं यांचा सगळा अभ्यास इथे केला जातो. पब्लिक रिलेशन हे क्षेत्र हल्ली फार पुढे आहे त्यामुळे तुमच्याकडे बोलबच्चन पणा असल्यास हे क्षेत्र तुम्ही एक्सप्लोर करू शकता. पब्लिसिटी ची विविध बाजू उलगडण्यासाठी पब्लिक रिलेशन हा पर्याय करियर म्हणून उपलब्ध आहे.


४ ) फिल्म प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट : चित्रपट क्षेत्रात फिल्म प्रोडक्शन हाऊस हा महत्वाचा भाग आहे. इथे कामाची विविध संधी उपलब्ध आहे. फिल्म प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट हा अनोखं विश्व आहे. निर्मिती क्षेत्रात अनोख्या कामाची बाजू इथे शिकायला मिळते. 


५  ) स्पोर्ट्स मॅनेजमेंट : खेळाची आवड असल्यास तुम्हाला स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा अनोखा पर्याय आहे. खेळ आणि त्यातले विविध प्रकार, यातलं कौशल्य इथे शिकायला मिळतात. खेळातलं व्यवस्थापन कश्या प्रकारे होतं हे शिकण्यासाठी स्पोर्ट्स मॅनेजमेंट हे फील्ड तुम्ही ट्राय करा. 

सौजन्य : @प्लॅनेट मराठी

पक्ष्यांचा किलबिलाट, असंख्य  प्राणी, रंगबेरंगी पक्षी आणि गर्द झाडी हे वर्णन ऐकलं की डोळ्यासमोर निश्चित एखादं वनराई ने भरलेल्या जंगलाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

आपल्याला जसं घर असतं तसंच घर प्राणी आणि पक्ष्यांसाठी का असू नये या विचाराला प्रेरित होऊन चिपळूण च्या शिरवली येथे एका अवलिया माणसाने तब्बल ४० एकर जागेत स्वतःच अस खाजगी जंगल संवर्धित केलंय.

“नंदू तांबे” या तरुणाने हे सुंदर अनोखं कमालीचं खासगी अभयारण्य उभं केलंय. नंदू तांबे यांनी इथे असंख्य विविध वृक्षांची लागवड केली आहे.

विविध पक्षी आणि प्राण्यांची सफर या जंगलात आपल्याला अनुभवायला मिळते. पक्षी निरीक्षण असो किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी यांची सुंदर दुनिया अनुभवायला तुम्ही ही जंगल सफारी करायला आवर्जून जा! 

हे समृद्ध जग अनुभवायला तुम्ही नंदू च्या या अफाट विश्वात रमून जायला चिपळूण मधल्या शिरवली ला नक्की भेट द्या….


नंदू तांबे यांनी हे अनोखं विश्व उभारून सगळ्यांसमोर एक आदर्श निर्माण केलाय! या अवलियाला पुढील वाटचाली साठी प्लॅनेट मराठी कडून खूप खूप शुभेच्छा!

Ever since we grew up, the festival of colours have been a predominantly important occasion of life every year. Colours play a vital role in life and act as stress busters and used in many therapies.

Whether they are colours of paintings, walls, rooms, nature, or colours of love, they fill our monotonous life into fountain of enthusiasm.

While kids we have enjoyed the Holi colours , with glee and laughter, moving through every lane of our locality , playing colours with known, unknown and even strangers. It added a touch of warmth, a touch of affection to the atmosphere.

As we grew up, Holi and colours changed their definition, now colours also meant creating ideas, dreams on canvas . It depicted the silent aspirations of heart on the white canvas. Brushes strokes of colours brought joy, fulfillment as fingers dipped in the water and oil pastels. They could feel the essence of every colour individually and live its fervour.

Few more years and love became the solo colour . Pinks and lavenders were favourites like the lilies and roses during seasons of falling in love. Joy of seeing the blushing colours, excitement of dipping self in romance emblazoned in every pastel.

Later, reds, violets, greens, blues changed their forms. Nature embraced in different colours with its presence . Under the sapphire blue sky, a walk beside the emerald green meadow , or a walk in the golden desert, the saffron tint of energy in rising sun, or the crimson red of twilight invoked innumerable emotions. Overwhelmed got the heart, seeing these true colours which were permanent unlike the impermanence of human nature.

While the journey continued and continues, divine is now the colour of soul. It wishes and paints self in colours indelible, like the gulaal of divinity.

Like the fragrance of flower, it pervades and spreads on the soul, which until now realizes the true colour of a COLOUR... Recognizing its own shade, it walks in that direction…

छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके

बात अगम कह दीनी रे मोसे नैना मिलाइके

प्रेम भटी का मधवा पिलाइके

मतवाली कर लीनी रे मोसे नैना मिलाइके

गोरी गोरी बईयाँ, हरी हरी चूड़ियाँबईयाँ पकड़ हर लीनी रे मोसे नैना मिलाइके

बल बल जाऊं मैं तोरे रंग रजवाअपनी सी रंग दीनी रे मोसे नैना मिलाइके

ख़ुसरो निजाम के बल बल जाएमोहे सुहागन कीनी रे मोसे नैना मिलाइके

बात अजब कह दीनी रे मोसे नैना मिलाइके

बात अगम कह दीनी रे मोसे नैना मिलाइके

प्रेम भटी का मधवा पिलाइके

मतवाली कर लीनी रे मोसे नैना मिलाइके

गोरी गोरी बईयाँ, हरी हरी चूड़ियाँबईयाँ पकड़ हर लीनी रे मोसे नैना मिलाइके

बल बल जाऊं मैं तोरे रंग रजवाअपनी सी रंग दीनी रे मोसे नैना मिलाइके

ख़ुसरो निजाम के बल बल जाएमोहे सुहागन कीनी रे मोसे नैना मिलाइके

बात अजब कह दीनी रे मोसे नैना मिलाइके

– By Amir Khusrau

Holi, Dhuleti, Rang Panchami, Phagwah, Dhulendi are few of the names which commemorate this day of Phagun, the last month of the Hindu calendar.

With so much to offer HOLI brings lot of love and happiness along, let us try to fill each other’s lives with colours of fulfillment and affection. Enjoy this beautiful song from the latest Radha krishna on air…

PLANET MARATHI WISHES A VERY HAPPY HOLI TO ONE & ALL !

2019 ELECTIONS & more – THROUGH EYES OF A COMMONER

As 2019 started and before we could even realize three months have gone past the year, bringing us more nearer to the most talked , controversial and looked forward elections of a decade.

While political parties, candidates, politicians have left no stone unturned to start the campaigning in numerous newer ways, the common man sits and tries to analyze with his intellect who and what is more beneficial for his own struggle and livelihood.

Wars, incidents, terror attacks, surgical strikes,scams, inflation, facilitation, improvement of infrastructure, benefits to the society, ease of finances, acceleration of startups all the topics, facts are allowing political parties to start counting on their scores.

Meanwhile the common lower middle income or middle income man, people below the poverty line gazes onto the happening of this big political change.

What will 2019 elections bring for him?

Any good, any improvement or still the old tussles, hassles of struggling to find a shelter, buy a home, an unsecured job, no facilitation in infrastructure, no improvement on roads,communication, transportation issues, health hazards, unhealthy sanitation, unsafe drinking water, costlier education centres, loans , safety, security of life will all of these change or will it remain as it is !

A huge shift over the years has happened , when people have got the access of knowing about other countries, cities, their standard of living, the facilities, govt funded schemes, health, sanitation and much more. Unlike years ago, before the internet had stepped and created a buzz in our lives, US and other European countries were a kind of fairy tale experience to all heard and known through word to mouth .

Whereas its totally different now, every bit of news, incident, lifestyle, and any smallest snippet is shared within minutes to another part of the world. The awareness of people has increased, yet the alertness of choosing candidates goes on a toll,as politicians forever have shown their true colours only after elections and getting elected.

Be it any party, any person, the zeal, intention and goal of improving life and conditions of one’s own constituency hasn’t gone beyond the false promises of a political person.

The society yearns to see such a person in power whether in grassroots at the Panchayat level to the topmost level, who would realize his own duties and carry them accordingly with sincerity.

What an expectation from people ,that it has been decades,ages yet politics haven’t risen above the narrow-mindedness and mud flinging name shams neither has left the abusive world of nothingness and big words to accept anything productive that could lead to development and growth of the whole society, city, town, state and nation.

We look forward to this election where conscience of every person will bring him/her to the grassroots of every problem and get it resolved for a better tomorrow for all. We look for a better future ,a better tomorrow where the next generation steps in respect and growth.

Pic Credit: https://pixabay.com/photos/indian-kid-child-black-and-white-1283789/

Let us keep our fingers crossed and watch the big play of 2019 elections.

Meanwhile you all can share with us your own ideas, thoughts, issues, problems of your areas  and of the candidates of your areas.

Let us bring awareness to create a better society.

आयुष्यात अनेक संकटांवर मात करून अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन त्याने त्याच्या जिद्दीच्या जोरावर खूपमोठं यश प्राप्त केलंय.  जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर आयुष्यात आलेलं शारीरिक अपंगत्व यांच्यावर हसत हसतमात करून त्याने खूप काही कमवलंय. त्याची हि अनोखी संघर्ष गाथा त्याला पीएचडीच्या यशस्वी पायरी पर्यंत घेऊनगेली. “परीक्षित शहा” याने अख्या जगाला दाखवून दिलंय कि कोणत्याही परिस्थितीला सामोर जाऊन  जग जिंकता येतं.परीक्षित ला जन्मतःच शारीरिक अपंगत्व आलंय. पण त्याने त्याच्या इच्छाशक्ती यांच्या जोरावर शिक्षण पूर्ण केलंयआणि आज त्याने पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त करून एक वेगळी ओळख निर्माण केलीआहे. हा प्रेरणादाई प्रवास आपण परीक्षित कडून जाणून घेऊ या….


“परीक्षित शहा” याने अख्या जगाला दाखवून दिलंय कि कोणत्याही परिस्थितीला सामोर जाऊन जग जिंकता येतं. परीक्षित ला जन्मतःच शारीरिक अपंगत्व आलंय. पण त्याने त्याच्या इच्छाशक्ती यांच्या जोरावर शिक्षण पूर्ण केलंय आणि आज त्याने पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा प्रेरणादाई प्रवास आपण परीक्षित कडून जाणून घेऊ या….  
मला जन्मापासूनचं Osteogenesis Imperfecta आजार आहे त्यामुळे मला शारीरिक अपंगत्व आलंय. पण मला शिकायचं होतं ही एक मनापासून ईच्छा होतीच की आपण शिकू या आणि काही तरी करूया. मग शिक्षण सुरू झालं ४ वर्ष गुजरात मध्ये प्राथमिक शिक्षण, त्यानंतर वडिलांचं निधन झाल्यानंतर मी पनवेल ला आलो इथून पुढे शिक्षण सुरू राहिलं .

मग त्यानंतर MA इकॉनॉमिक्स साठी ऍडमिशन घेतलं. मुंबई विद्यापीठाच्या पीइटी परीक्षेत पास झालो आणि आता पुन्हा नव्या प्रयत्नशील यशा सोबत पीएचडी ची प्रवेश प्रकिया यशस्वीरीत्या पार केली या सोबतीने सध्या ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग, बुक review ची कामे सातत्याने चालू आहेत. इथेच नं थांबता मी आणि माझा गुवाहाटी इथला मित्र “चिन्मय शर्मा” दोघे मिळुन डिजिटल मीडियासाठी काम करतोय. संपूर्ण दिवस याचं कामात मन लावून याचं क्षेत्रात काम करण्याचा मानस आहे. तसेच मी ब्लॉगिंग आणि अर्थशास्त्रावर लेख लिहितो. एकदा पीएचडी झाल्यावर मी प्रोफेसर किंवा लेक्चरल या कामाचा विचार करतोय पण सध्या सगळा वेळ हा डिजिटल मार्केटिंग आणि पीएचडीच्या रिसर्च यांच्या कामासाठी वापरतोय. भविष्यात यातचं पुढे काही तरी करण्याचा प्रयत्न आहे. 


या सगळ्यात मला माझ्या आईने आणि वडिलांनी फार सहकार्य केलं.  माझ्या शिक्षणासाठी त्यांनी जवळपास एक वर्षा आधी पासूनच तयारी सुरू केली. जेंव्हा सरकारने मला विशेष परवानगी देण्यासाठी नकार दिला तेव्हा गुजरात हायकोर्टात जाण्याची त्यांची तयारी आणि हिंमत त्यांनी दाखवली. अभ्यासा व्यतिरिक्त पण इतर स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आई पूर्ण तयारी करून द्यायची. जामनगर आणि पनवेल इथल्या शिक्षणासाठी वि. के. हायस्कूल आणि CKT कोलेज येथील शिक्षक, प्राध्यापक तसेचं इतर लोकांचा खूप सहकार्य लाभलं. 

Parikshit Shah


आम्ही अजून मावशीच्या घरात राहतोय आणि त्या शिवाय मामाचा पण सपोर्ट आहे. १० वी नंतर मीडिया मुळे मी प्रकाश झोतात आलो तेव्हा अनेक लोकांनी मदत केली आज मी जो काही आहे तो सगळ्यांचा पाठिंबा लाभल्यामुळे. मला कधीचं कसली खंत जाणवली नाही. कारण जी परिस्थिती आहे त्यावर मात करून काय करता येईल यावर माझं लक्ष असतं. माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून नेहमीच सहकार्य मिळतंय. त्यांच्या सहकार्यामुळे इथवर पोहचलो त्यासाठी त्यांचे आभार 

आजवरचा प्रवास हा फार उत्तम आहे. अनेक लोकांकडून खूप काही शिकायला मिळतं. एखाद दुसरा वाईट अनुभव आलाय पण प्रत्येक अनुभव शिकवून जातो. सुरुवातीच्या काळात मी काँग्रेसच्या volunteers ग्रुप मध्ये काम केलं तिथे अनेकांसोबत ओळख झाली. मग बुक review वैगरे करायला सुरुवात केली. दोन पुस्तकांचं अनुवादन केलं. ब्लॉग्स लिहायला लागलो.  लोकांनी पसंती दर्शवली, मार्गदर्शन केलं. मी “बिगबॉस” मधल्या माझ्या आवडत्या स्पर्धकावर ब्लॉग लिहिला त्यांनी ते वाचून त्याला उत्तरं दिली. सध्या राजकीय पक्ष आणि बॉलीवूड मधल्या काही लोकांचं इंटरनेट मार्केटिंगसाठी काम करतो तेंव्हा त्यांना जवळून अनुभवायला मिळतं. त्यांच्याकडून नेहमीच माझ्या कामाला दाद मिळते. माझ्या अनुभवांना आणि कामाला मिळणारा प्रतिसाद यामुळे मी खुपचं खुश आहे.

काळा घोडा @२०
   मुंबईत दरवर्षी जिथे कलांचा उत्सव साजरा केला जातो अश्या “काळा घोडा फेस्टिवल” ला येत्या २ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. १९९९ पासून या अनोख्या कलात्मक फेस्टिवलची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा जरी कलाकृती आणि कलाकारी कलंदरी व्यक्तीचा उत्सव असला तरी इथे अनेक अफलातुन गोष्टी बघायला मिळतात. सगळेचं कलाकारी लोक या फेस्टिवल ची आतुरतेने वाट बघत असतात. यंदा या फेस्टिवलचं विसावं वर्ष आहे. या फेस्टिवल मध्ये व्हिजुयल आर्टस्, डान्स, संगीत, नाटक, चित्रपट, साहित्य यांच्या सोबतीने विविध इव्हेंट्स ची हि लगबग इथे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. २ ते १० फेब्रुवारी दरम्यान हा फेस्टिवल रंगणार असून तुमच्या अनेक कलागुणांना वाव देण्यासाठी हा फेस्टिव्हल एक पर्वणी ठरणार आहे.

credit: kalaghodafestival

या वर्षी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे त्यांनी देशासाठी जे योगदान दिलंय त्याला या फेस्टिवल मधून मानवंदना देण्यात येणार आहे. अनेक नव्या गोष्टींचा संगम इथे बघायला मिळतोच पण आपल्याला खूप गोष्टी या फेस्टिव्हल दरम्यान शिकायला मिळणार आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचचं लक्ष वेधून घेणाऱ्या या फेस्टिवल मध्ये यंदाचं विसाव्व वर्ष अगदी दणक्यात साजरं केलं जाणार आहे. कलांचा अनोखा उत्सव असलेल्या या फेस्टिवल ची सगळ्यांना उत्सुकता आहे .

२० वर्षांचं हे सेलिब्रेशन कोणत्या प्रकारे साजर केलं जाणार आहे हे बघू या… कलिनरी डीलाइट्स, डॉक्यूमेन्ट्री स्क्रिनिंग,  द मॅजिक ऑफ फ्लूट ( पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं खास  बासरीवादन ) , द नॅशनल हिरोज, गेट सेट ड्रोन, साहित्य, टच अ कार्ड, हिट द डान्स फ्लोर, हेरिटेज वॉक, खूप सारे कलात्मक स्टॉल आणि भन्नाट खरेदी…


१ ) अ ट्रीट फॉर द मूवी ( enthusiast ) इनथुझिएस्टीक :  “तुंबाड” आणि “बधाई हो” सिनेमाच्या कास्ट आणि टीम सोबत गप्पा रंगणार आहेत. 

pc: kalaghodafestival

२ ) पीपल कॉल्ड काला घोडा : काळा घोडा असोशियन तर्फे द पीपल्स प्लेस प्रोजेक्ट्स सह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. फेस्टिवलचा वीस वर्षाचा इतिहास यातून उलगडणार आहे. 

३ ) डान्स इट  आऊट : पाश्चिमात्य ते भारतीय शास्त्रीय नृत्य यांचे फ्युजन या मध्ये सादर होणार आहे.

४ ) हेरिटेज वॉक : मुंबई मधली अनेक हेरिटेज ठिकाणं यातून लोकांना दाखवली जाणार आहेत.

५ ) टू डिकेड्स ऑफ मूवीज : या वर्षी वीस वर्ष पूर्ण करत असलेले सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग या फेस्टिव्हल मध्ये केलं जाणार आहे.

६ ) फँटसी लेखन शाळा : तुम्हाला लिहिण्याची आवड असल्यास ही कार्यशाळा तुमच्या लेखन कौशल्य लोकांसमोर घेऊन येण्यासाठी उत्तम संधी आहे. छोटी आणि काही तरी वेगळी फँटसी स्टोरी यात लिहायची आहे.
  अश्या प्रकारे यंदाच्या काळा घोडा फेस्टिव्हल मध्ये अनेक भन्नाट कार्यशाळा, इव्हेंट्स ची लगबग आणि शॉपिंग प्रेमींसाठी खरेदीची रेलचेल इथे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तुम्ही सुद्धा या कलात्मक “काळा घोडा फेस्टिवल” ला नक्की भेट द्या.

pc: kalaghodafestival

It is chilling cold in Pune and the urge for lip smacking food certainly provides an impetus to move out of the house. While there are variety of cuisines available here from Indian, Continental, Chinese , Thai to Arabic, it is exciting to have something which is truly traditional and yet homely.

Don’t be surprised to hear about Fish Curry Rice , which serves authentic Konkani food.The food chain started by noted theatre play producer Sudhir Bhat to showcased plays for a Marathi diaspora settled in the United States. He continued with this project for around three decades, during which he produced over 80 plays, which accounted for 17,000 shows. Eight of his plays crossed the 1000-shows mark. . He was a savvy businessman, unfazed by criticism. – Source wikipedia .Thus we get to hear the classic old Marathi songs while you are being served and you relish the food .

The menu card displays details of the authentic spices used in the preparations and their explains the typical quality of spices. It showcases celebrities, actors from theatre in form of snippets other than the usual list of dishes that are served.

Menu has variety of curries, thalis, and several dishes of fish, prawns and mutton. You will fall in love with the taste of seafood specially. They have won Times Food Awards several times and no wonder about it. The welcome drink of Kokam sarbat refreshes the mind and tongue while we enjoy the pictures of noted Marathi plays decked across the walls. A thali meal is too sumptuous and different styles of curry and fried seafood is served in it

Surprisingly, the kitchen is also spotless clean and all the cooks were in uniform. We managed to have a peek into the kitchen while the staff stood in excitement to be clicked.

It was amazing to see the place very quiet and free from noise. The ambience is silent, clean and peaceful.

Away from the noise of traffic , loud music , gaudiness or flamboyance, this place shall be loved by families who want to have a peaceful time to be spent together. You can talk, laugh, share , converse stories in happiness when all the members of family enjoy the meal together.

Visit and have a different experience !

This outlet of FISH CURRY RICE is on Baner Road, Pune.

Devotion has no name and worship has an identity to claim, yet both go hand in hand with faith.

While for 33crore hindu deities it must haven’t been difficult to be idolized in form of idols in temples,as every lane of every village , town, city has a temple for the sincere followers of rituals, traditions and customs.

But few of these places are of extreme importance not due to their leverage or higher authority of the deity , but for the vibrations in these temples.Without reason one can find calmness and tranquility even in a small old temple under a tree . After all vibrations and energies are what we all deal in at the micro level.

One of the three and half Shaktipeeths of Maharashtra, Saptashrungi is one of the most revered and worshipped goddess. Between the seven hills , is the temple of the Devi , where the right limb of Sati had presumably fallen off while it got cut by the Chakra of Krishna.This is one amongst the 51 Shaktipeeths of India.There are around 108 water reservoirs on this mountain and they are known as Kundas. A one and half hour drive from Nashik leads one to the foothills and a village of Vani. The Saptashrungi gad is about 20 mins from here.

Beautiful scenery, mountains on all sides, well paved road to the top and road signs in between make a nice drive up the hill. The cliffs along give a scenic view to the light and shadow game of sun.

Until last few years , it was big climb up the steps to reach the temple, but since last 5/6 years Maharashtra Govt has set up a ropeway ,a kind of trolley care that takes the pilgrims in less than a minute and it is well handled by the Adivasi Development Management Authority .

The new trolley which has 3/ 4 cars attached

It was surprising to see the premises, surrounding area, shops, ropeway all spotlessly clean. There was no trace of dirt or scattered garbage unlike many pilgrimage sites where millions of people flock in and it is unmanageable.

The passage to go to ropeway.

For once, one forgets that this is the same temple where one had to climb for an hour without any resting places in between and no basic amenities were there then.

Once you buy a ticket and go through teh several ticket checking systems which operate smoothly, there are shops to buy offerings for devi like flowers, garlands, sarees, and much more. One can find the local pedas( mawa sweet) in different flavours like Mango, strawberry, kesar , elaichi etc for sale and offering.

The spotless clean are which sells puja offerings.

There are small cabins to remove and keep your shoes before you move forward to the ropeway.

Now one sees the best of everything available and in the most subtle way, there is no noise ,no chaos and all the mechanisms including man and machinery work in sync .

There are washrooms at every entry and exit which are surprisingly clean and odorless. There are staff which are continously cleaning the area and the inside premises.

There is a food area too once you come down where several refreshments are available for the people.

Certainly one should avoid the special days when lakhs of worshippers flock in a day like Purnima, Ekadashi, Chaitra Navatri, Thursdays, Fridays etc.

It is a rarest of view when you reach inside the temple and have a glimpse of the larger than life statue of Devi Saptashrungi. Photos inside the temple and of idol are not permitted and one forgets the same when the vibrant and serene atmosphere mesmerizes mind.

Saptshrungi Temple on the hills. View from the parking area.

  • There is huge parking area for buses, cars and more than 1000 vehicles can be parked in it.
  • There is a refreshment area with washrooms available before you alight the ropeway.
  • Tickets are very nominal and senior citizens get a discount ,after showing the aadhar card.
  • All the staff is well behaved and well mannered. Even the local shopkeepers do not misguide on any small thing neither do they coax you to buy.
  • Shoes can be removed in small cabins inside the building before going for the ropeway.
  • 10 persons are allowed inside one trolley car .
  • Doors close automatically , once the time for departure is set.
  • It takes hardly a minute to reach to the top and one has to climb few stairs to reach the garbagriha. The stairs are covered with compressed rubber which is used for making tracks. It gives a soothing and relief from pain in the feet while walking.
  • All the system is managed by locals and they do it efficiently.
  • Inside the premises of temple too, there are no boards for donation or counters to pay, donate or perform a certain puja.

Such places of utmost positive energy bring more life and positivity to the worshippers when one can just go and have a peaceful darshan.

Away from the noise and chaos of the city traffic , one tries to find a solace nearer and in middle of nature.

Pune being a city surrounded on all sides by hills, has many destinations which are very near to the city yet quiet and very soothing. Just as we drive down 30- 40 kms from the city, we can reach to innumerable destinations that take us to another world and where one forgets the stress of today’s life.

One such place is GIRIVAN.

Barely at a distance from the humdrum of Pune, this small place on the height same as Lonavla, boasts of being Lonavla of Pune.

On the way from Pune to Paud , there is a right turn that takes the traveler to Girivan.Once we take the right turn from Paud and move , we find ourselves amidst fields and crops. A single road is there which becomes more narrower once the board of Girivan appears.

We need to leave the main road and take a left to move towards GIRIVAN. It had been taken by developers as a project and has been developed with innuerable houses which are given on rent for guests during the tourist seasons.

As we move and travel through the lanes of a small village, we find ourselves moving up the mountain and the climb becomes more steeper . In less than 10 minutes, one can view the nearby valleys and fields.

There various options available at GIRIVAN to stay,but one needs to book the place in advance . Homestays, small hotels, Cottages on rent and also a lavish traditional Peshwai Heritage Accomodation called DHEPEVADA is there at Girivan.

Just before the dawn

There is also an adventure sports club at the top where one can get rackets, football, bats, and much more of sporting necessities on rent. A small restaurant is adjacent to the club and serves some varieties of fast food along with lunch .

Sunset from the sports field is a must watch if you are there around evening.

Sunset

Behind the club is a beautiful recreational area where a small nursery of plants is created and one can find variety of flora there.

The Sports Club

Girivan has a dense forest stretch that continues around on the top of hill and besides all kinds of accomodation. It is a perfect place for bird watchers who can find the variety of species of birds specially just before dawn and around the twilight. There is a scintillating music that plays in background all through the evening of some rarest of birds.

Early morning at Girivan
A normal accomodation
Forest trails

Love birds at Girivan Park.

A breakaway from the regular schedule , this is a kind of small hill station that makes one enjoy the chilled nights and silent walks through the forest trails and nature.