अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. ‘आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं… पत्रिका...
Sandeep Pathak
मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे आता अभिनेत्री मुक्ता बर्वे...
“पैचान कौन”? या प्रश्नामुळे प्रसिद्ध झालेला विनोदवीर नवीन प्रभाकर आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे येत आहे. “आपडी...
झी मराठीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रिऍलिटी शोने अवघ्या काही दिवसातच लोकप्रियता मिळवली आहे. ह्या कार्यक्रमात छोट्या...
‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमासाठी बच्चेकंपनी उत्सुक आहे.कारण या कार्यक्रमाचं स्वरूप काहीस वेगळं असणार आहे. चिंचि चेटकीण या कार्यक्रमात तिची जादू दाखवणार आहे आणि त्यामुळे छोट्या दोस्तांना या कार्यक्रमातून अफाट मनोरंजन मिळणार यात शंकाच नाही. सोनाली कुलकर्णी आणि गश्मीर महाजनी हे दोघे या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावणार आहेत पण या या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कोण असेल हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे अभिनेता संदीप पाठक. आपल्या या नवीन भूमिकेबद्दल बोलताना संदीप पाठक म्हणाला, “आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यामध्ये एक लहान मुलं दडलेलं असतं आणि आपण सर्वजण बालपणात रमतो. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांना त्यांच्या लहानपणीच्या दिवसांना उजाळा देईल. या कार्यक्रमातील स्पर्धक खूपच टॅलेंटेड आहेत त्यामुळे मी त्यांचा डान्स हा एन्जॉय करणार आहे. तसेच स्पर्धक, चेटकीण, परीक्षक, प्रेक्षक यांच्यामधला मी सुसंवाद बनणार आहे. मंचावर एक खेळीमेळीचं वातावरण ठेवून कार्यक्रमात एक एनर्जी पेरायची जबाबदारी माझी आहे.”
समाजात वावरताना आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, ज्यांचा आपल्याला थांगपत्ताही नसतो आणि अगदीच या घटनांबाबत...
मुसळधार पाऊस, चहा आणि भजी! प्रत्येक पावसाळ्यात हे कॉम्बिनेशन मस्ट असतं कारण पावसाळ्यात मस्त लॉंग ड्राईव्ह, ट्रेक...